'जपून बोलावं', या संजय राऊतांच्या सल्ल्यावर Dipali Sayyad यांची प्रतिक्रिया |Sanjay Raut |Shivsena
2022-07-17 8,207 Dailymotion
संजय राऊतांनी संयम बाळगून पुढाकार घेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणावे, असे आवाहन शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केले आहे. तसेच दिपाली सय्यद शिंदे गटात जाणार का? याबद्दलही त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.